आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा जिल्हा दौरा
भंडारा, दि. 12: राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा डॉ.विजयकुमार गावित हे दि.14 जानेवारी,2024 रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे. रविभवन सिव्हील लाईन्स, नागपूर येथून सकाळी 11. वाजता शासकीय वाहनाने भंडाराकडे प्रयाण करतील. सकाळी 12 वाजता भंडारा येथे आगमान व भंडारा जिल्हा समन्वयक बैठकीस उपस्थिती. स्थळ: हेमंत सिलेब्रेशन,भंडारा.दुपारी 5.00 वाजता भंडारा येथून शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.