“स्त्री मुक्तिदिनी” उमानदीघाट धम्मभूमि रत्नापुर-शिवनी ला धम्म्प्रबोधन मेळावा संपन्न // सिद्धांत हॉस्पिटल नवरगाव मार्फत “मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन “

“स्त्री मुक्तिदिनी” उमानदीघाट धम्मभूमि रत्नापुर-शिवनी ला धम्म्प्रबोधन मेळावा संपन्न

सिद्धांत हॉस्पिटल नावरगाव मार्फत “मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन “

शिबिरात 500 अधिक स्त्रीपुरुष तथा बालकानी आरोग्य तपासणी करून घेतली. आरोग्य तपासणी व उपचार सिद्धांत हॉस्पिटल नवरगावचे डॉ. दीपक खोब्रागडे ,डॉ रोहिणी खोब्रागडे ह्यांनी केले .शिबिर यशस्वी होण्याकरिता विजेंद्र पीलेवान(फार्मशिस्ट), मोनिका मांदाले ,तेजश्री हेड़ावु, सुजल खानोरकर तथा धम्मभूमि विकास समितीच्या पदाधिकार्यानी विशेष सहकार्य केले .