ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (मंत्री दर्जा) यांचा  जिल्हा दौरा

ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (मंत्री दर्जा) यांचा  जिल्हा दौरा

         भंडारा, दि. 13: राज्याचे  दिव्यांग  मंत्रालयाचे प्रमुख अध्यक्ष ( मंत्री दर्जा) ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे उदया  14 ऑक्टोबर,2023 रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.  सकाळी 7 वाजता अमरावती येथून भंडाराकडे प्रयाण व सकाळी  10 वाजता चैतन्य पोलीस ग्राऊंड येथे आयोजित दिव्यांग कल्याण अभियान कार्यक्रमला उपस्थित राहतील.

त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 3.30 वाजता दिव्यांगासंबंधित योजनांचा आढावा घेतील. सायंकाळी 5 वाजता सुरेवाडा पुनर्वसन येथे कार्यक्रमाला उपस्थित राहून  सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास भंडारा येथून नागपूरकडे कडे  प्रयाण करतील.