राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध समस्याचे निवेदन, राज्य शासनाने मनमानी कारभार थांबवावा-इब्राहीम (बबलू) शेख

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध समस्याचे निवेदन, राज्य शासनाने मनमानी कारभार थांबवावा-इब्राहीम (बबलू) शेख

राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी यांच्या वतीने तहसील कार्यालय सिंदेवाही तहसिलदारांना निवेदन देण्यात आले केंद्र व राज्य शासनाकडून श्श्रावण बाल, उधपकाल, संजय गांधी निराधार , अपंग, लाभार्थी यांना दर माहा अनुदान देण्यात येते तो अनुदान वेळेवर न मिळता अनुदानाला 2 ते 3 महीने कधी 4 महिन्याचा कालावधी लागतो त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला असतो. त्यामुळे लभार्थयानचे जीवन जगाने कठीण जाते. त्यांच्या समोर उपजीविकेचे संकट उभे असतात. तरी केंद्र व राज्य शासनाने लभार्थयानच्या बँक खात्यात दर महा अनुदान पाठवावे. तसेच राज्य शासनाने 6 सप्टेंबर 2023 रोजी बाह्य यंत्रणेकडून सार्वजनिक पद भारती व सरकारी आणि नगरपरशदेचे 62 आजार शाळा बंद करून खसजगी 9 कंपन्यांना हत्तान्तरीत करण्याचा निर्णय घेतला असून तो निर्णय राज्य शासनाने रद्द करावा. तसेच विज दर , इंधनदर गगनाला भिडले असून सर्व सामान्य जनतेच जीवन जगाने कठीण झाले आहे तरी शासनाने विज दर , इंधनदर कमी करावे. छत्रपती संभाजी नगर मृत्यू पावलेल्या रुग्णांचि पुरनावृत्ती होऊ नये यांची शासनाने गंभीर दखल घेऊन प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात मुबलक औषधी साठा व सोय सुविधा उपलब्ध करून द्यावे.

असे निवेदन सादर करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष इब्राहीम (बबलू) शेख, ब्रम्हापुरी विधानसभा अध्यक्ष प्रफुल महाजन, शहर अ. वसंत कुळमिथे, जिल्हा सचिव भगवान पगाडे, यूवा अ. अनंत बांबोळे, युवा शहर अ. निखलेश गुरनुले, माह सचिव प्रशांत चामलवार, महिला शहर अ. जानव्ही बोंडगूलवार, कल्पना मरसकोल्हे, रामदास सरवरे संजय आत्राम, विनोद कामढी, पधाधिकारी उपसस्ती होते.