मिट्टी को सलाम, विरोंको वंदन,मेरी माटी मेरा देश या माध्यमातून संपूर्ण देशाला एकत्र जोडण्याचं काम

मेरी माटी मेरा देश या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला एकत्र जोडण्याचं काम केल.खा.अशोक नेते

मेरी माटी मेरा देश ही कलक्ष यात्रा देवरी विधानसभा येथून मुंबई प्रदेश कार्यालयात दाखल

संपूर्ण देश पातळीवर मिट्टी को सलाम, विरोंको वंदन,मेरी माटी मेरा देश या माध्यमातून संपूर्ण देशाला एकत्र जोडण्याचं काम -पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी यांनी केल.यासाठी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात आज प्रदेश कार्यालय मुंबई येथे देवरी विधानसभा येथून

प्रत्येकांनी आपल्याला घरोघरची माती जमा करुन देश सेवेचा सन्मान व देश सेवा निर्माण करण्यासाठी अभियान राबविला हि अमृत कलक्ष यात्रा दाखल होऊन हे अमृत कलक्ष मुंबई येथे प्रदेश कार्यालयात सुपूर्त करण्यात आले.

यावेळी प्रदेश महामंत्री संजयजी केनेकर,यांना कलक्ष सुपूर्त करतांना खासदार अशोकजी नेते सोबत सह कार्यालयीन मंत्री भरत जी राऊत,लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, देवरी विधानसभा प्रमुख व माजी आमदार संजय पुराम, कृ.उ.बा.स.देवरी सभापती प्रमोद संगिडवार,देवरी तालुकाध्यक्ष अनिल येरणे, नगराध्यक्ष देवरी संजू ऊईके,उपसभापती अनिल बिसेन,महामंत्री सालेकसा राजेंद्र बडोले व भाजपा पदाधिकारी उपस्थिती होते.