तेलगांना विधानसभा निवडणूक संबंधित भाजपाची हैद्राबाद येथे दोन दिवसीय कार्यशाळा प्रशिक्षण शिबीराला खासदार अशोक नेते यांची उपस्थिती

तेलगांना विधानसभा निवडणूक संबंधित भाजपाची हैद्राबाद येथे दोन दिवसीय कार्यशाळा प्रशिक्षण शिबीराला खासदार अशोक नेते यांची उपस्थिती

तेलगांना राज्यात विधानसभा निवडणूक संबंधित भारतीय जनता पार्टी च्या वतीने दोन दिवसीय कार्यशाळा प्रशिक्षण शिबीर आयोजन भाजपा कार्यालय हैद्राबाद येथे करण्यात आले.
या कार्यशाळा प्रशिक्षण शिबीराला ला राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे तथा खासदार अशोक नेते यांना तेलगांना राज्यातील निरमल जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून खानपुर,निरमल,मुधोली या क्षेत्राची महत्वाची जबाबदारी देण्यात आली.

या प्रशिक्षण शिबीराला प्रामुख्याने राष्ट्रीय संघटन महामंत्री बि.एल. संतोषजी,तेलगांना प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री किसन रेड्डी जी,प्रकाश जावडेकरजी, प्रविणजी दरेकर, डि.के. अरुणाजी,तसेच अन्य मंत्री महोदय व पदाधिकारी उपस्थित होते.