पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी 50 लाखांपर्यंत अनुदान

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी 50 लाखांपर्यंत अनुदान

अनुदान योजनांचा लाभ घ्या-जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे

         भंडारा दि.30 : पशुसंवर्धन विभागाच्यावतीने केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत कुक्कुटपालन, शेळी मेंढी युनिट, वराह पालन, पशुखाद्य व वैरण निर्मिती या प्रकल्पांसाठी अनुदान देण्यात येते.या योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष   गंगाधर जिभकाटे यांच्या अध्यक्षतेखाली  व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे व प्रकल्प संचालक विवेक बोंद्रे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद सभागृह येथे कार्यशाळा घेण्यात आली.

          तसेच योजना गावपातळीपर्यत पोहचवून जास्तीत जास्त पशुपालकांना लाभ होईल असे नियोजन करून उद्योजक तयार करावेत.असे प्रतिपादन श्री .जिभकाटे यांनी केले. रोजगार निर्मिती .