“एनडीपीएस अॅक्ट अन्वये दोष सिध्द झाल्याने आरोपीस ४ वर्षे सश्रम कारावास…

“एनडीपीएस अॅक्ट अन्वये दोष सिध्द झाल्याने आरोपीस ४ वर्षे सश्रम कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा”

पोलीस ठाणे कारधा येथे आरोपी नामे मोहम्मद इरफान अब्दुल कुहुस, वय ३५ वर्षे रा. डिअर पार्कजवळ, फॉरेस्ट कॉलनी, हॅदर हॉटेल हाऊस जवळ सोनापाली, संबलपुर ता. जि. संबलपुर (ओरीसा) रा. खमारी याने गोवा रेस्टॉरेंट अॅड फॅमिली गार्डन धारगांव १३ कि. मी. पुर्व येथे त्याचे ताब्यातुन गांजा मिळुन आल्याने आरोपी विरुध्द एनडीपीएस अॅक्ट अन्वये दोष सिध्द झाल्याने दिनांक २८/०८/२०२३ रोजी जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश मा. श्री. पी. एस. खुने यांनी आरोपीस ४ वर्षे सश्रम कारावास व ५०,००० /- रु द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे..

याबाबत अधिक माहीती अशी की, सरतर्फे फिर्यादी सपोनि. नारायण तुरकुंडे स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व पोना. डहारे, पोना मेश्राम, पोशि भित्रे सर्व स्थागुशा भंडारा येथे कार्यरत असुन दिनांक ०५/०८/२०२० चे ०७.०० वा. शासकीय वाहनाने साकोली उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पो. नि. कंकाळे सर यांनी मॅसेज पाठविला की, ट्रक क्रमांक RJ १४ / GG 5990 यामध्ये गांजा भरलेला असुन तो लाखनी पास झालेला आहे. व भंडारा कडे जात आहे. या माहीतीवरुन लाखनीवरुन उपरोक्त नमुद कमांकाचा कंटेनर ट्रक ग्राम घारगाव येथील

श्री विश्वास तवले, सहा. सरकारी अभियोक्ताः- सरकार पक्षाकडुन रात्र न्यायालयात गंभिर गुन्हयाचे खटले चालवितांना खटल्यातील साक्षदार यांची कार भरधाव वेगात भंडाऱ्याकडे पळुन गेला. व कारजवळ उभा पैरवी / तपासणी व त्यांची कायदयारूप असलेला ईसम बोलत असलेला तो सुध्दा पळुन गेला. ही न्यायालयामध्ये कौशल्यपूर्ण मांडणी केली. याच कौशल्याचे आधारे सरकार तर्फे बाजु मांडुन एनडीपीएस अॅक्ट दोषी आढळल्याने आरोपीस शिक्षा होण्यास श्री. विश्वास तवले, यांनी सरकारी अभियोक्ता म्हणुन महत्वाची भुमीका बजावली आहे.

गोवा ढाबा अँड फॅमीली रेस्टारेंट धारगांव येथे मिळुन आला होता. त्या कंटेनर जवळ जावुन पाहीले असता एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक OD 15/14 0877 ज्यामध्ये तीन इसम बसुन असलेले व एक इसम बाहेरुन बोलत असलेला दिसला. पोलीसांची गाडी पाहुन ती माहिती पोलीस स्टेशन लाखनी येथे देताच त्याचवेळी पोलीस स्टेशन लाखनी येथील ठाणेदार पो. नि. श्री. मंडलवार, त्याचेसोबत पोउपनि म्हैसकर आणि कर्मचारी शासकीय वाहनाने ढाब्यावर आले होते. व तेथे उभा असलेला कंटेनर ट्रक चे कॅबीनमध्ये दोन इसम बसलेले होते. दोन इसम दोन्ही बाजुंनी खाली उतरुन पळु लागले त्यावेळी पोलीस स्टेशन लाखनी व स्थागुशा भंडारा यांनी आरोपीचा पाठलाग केला असता एक इसम मिळुन आला. त्याने आपले नाव मोहम्मद इरफान अब्दुल कुटुस, वय ३५ वर्षे, रा. सोनापाली, संबलपुर ता. जि. संबलपुर (ओरीसा ) असे नाव सांगीतले. कंटेनर ट्रक क्रमांक RJ १४ / GG 5990 मध्ये बसलेला होता त्यात काय आहे? व तो इथे कशासाठी आला

अशी विचारपुस केली असता, त्याने उडवा उडवीचे उत्तर दिले. त्यानंतर त्याला विश्वासात घेवुन बारकाईने विचारपुस केली असता कंटेनर ट्रकमध्ये गांजा असल्याने सांगीतले. तेव्हा ट्रकची पंचासमा इाडती घेतली असता त्यामध्ये गांजा एकुण २४९, ७४४ कि. ग्रॅग (कि.नं. २४,१७,४४०/- रु. २) कंटेनर ट्रक क. RJ १४ / GG 5990 कि. अं. १५,००,०००/- रु. ३) तिन अँड्राईड मोबाईल व गांजासह मिळून आले. अश्या सरतर्फे फिर्यादी सपोनि. नारायण गुरकुंडे यांचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन कारणा येथे २११ / १७ कलम ८(क), २०(ब) (क) २९ एन. डी. पी. एस. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेता सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. गजानन कंकाळे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन तपासाला सुरुवात केली. प्राथमीक तपासादरम्यान पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा तयार केला. प्रत्याक्षदर्शी साक्षदार यांना विचारपुस करून आरोपीस अटक करून एम. सी. आर. रवाना केले. तपासाअंती आरोपी विरुध्द योग्य व सबळ पुरावे मिळुन आल्याने आरोपी विरुध्द कलम २० (b) (ii) या आरोपाखाली खटला कमांक ९७ / २०२० देवुन सदर गुन्हयाची सुनावणी अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश मा. श्री. पी. एस. खुने यांचे न्यायालयात चालली. सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता, श्री विश्वास तवले सत्र न्यायालय भंडारा यांनी योग्य बाजु मांडुन साक्षदार तपासले. दिनांक २८.०८.२०१३ रोजी पुराव्यांचे आधारे आरोपी नामे मोहम्मद इरफान अब्दुल कुदुस, वय ३५ वर्षे, रा. सोनापाली, संबलपुर ता. जि. संबलपुर ( ओरीसा ) याला कलम २० (b) (ii) २९ मध्ये ४ वर्षे सश्रम कारावास ५०,०००/- रु. द्रव्यदंड व द्रव्यदंड न भरल्यास ३ महिणे साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक भंडारा श्री लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक भंडारा श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधीकारी भंडारा डॉ. श्री. अशोक बागुल, पोलीस निरीक्षक श्री. गणेश पिसाळ ठाणेदार पोलीस ठाणे कारधा यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार सुकरु वलके नं. नं. ६३० यांनी योग्य पैरवी अधिकारी म्हणुन कामकाज केले.