पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार व मा. आमदार अतुल देशकर यांच्या जन्मदिनानिमित्य वृक्षारोपण ….

पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार व मा. आमदार अतुल देशकर यांच्या जन्मदिनानिमित्य वृक्षारोपण ….

महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूर चे माजी अध्यक्ष लोकनेते, निष्कलंक आणि प्रामाणिक नेतृत्व प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 17 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने वृक्षारोपण सप्ताह आयोजित करण्यात येत आहे संपूर्ण प्रभागात ठिकठिकाणी जवळपास 200 झाडे लावण्यात येणार आहेत त्याची सुरुवात आज प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या जन्मदिनी करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्यान सभापती तथा भाजपा तालुका महामंत्री नागराजभाऊ गेडाम. आशिषभाऊ चिंतलवार , देवा मंडलवार , जावेद पठाण , दुर्वास मंडलवार, भाष्कर गायकवाड , प्रीतम नागोसे, इम्रान पठाण , चेतन कोवे , प्रतीक जैस्वाल तसेच असंख्य भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते