9 जुलै रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरात  

9 जुलै रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरात  

 

चंद्रपूर, दि. 7 : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार 9 जुलै 2023 रोजी चंद्रपुरात येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

9 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता चंद्रपूर निवासस्थान येथे आगमन व राखीव. सायं. 7.30 वाजता शकुंतला लॉन, चंद्रपूर येथे आर्यवैश्य गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभास उपस्थिती व त्यानंतर निवासस्थान येथे मुक्काम.