आंबेडकरी अनुयायी तालुका सिंदेवाही यांचे वतीने उद्या निषेध मोर्चा 

आंबेडकरी अनुयायी तालुका सिंदेवाही यांचे वतीने उद्या निषेध मोर्चा 

आंबेडकरी अनुयायी तालुका सिंदेवाही यांचे वतीने अक्षय भालेराव या दलित तरुणाची नराधमानी निर्घून हत्या केली त्याचा निषेध करण्यासाठी समस्त आंबेडकरी अनुयायांकडून निषेध मोर्चाचे आयोजन केलेले आहे. तेव्हा समस्त जणांनी मोर्च्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून सहकार्य करावे अशी विनंती केली आहे

स्थळ:- शिवाजी महाराज चौक ते तहसिल कार्यालय सिंदेवाही

दिनांक ७/६/२०२३ वेळ- १०:३० वाजता