कोतवाल भरती आरक्षण सभा 17 फेब्रुवारी रोजी आयोजीत

कोतवाल भरती आरक्षण सभा 17 फेब्रुवारी रोजी आयोजीत

 

भंडारा, दि. 13 : भंडारा तालुक्यातील रिक्त असलेल्या कोतवाल पदाकरिता मंजूर बिंदुनामावलीप्रमाणे प्रचलित शासकीय तरतुदीनुसार आरक्षण निश्चिती संबंधित गावाच्या लोकसंख्यानुसार करायची आहे. 17 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन, तहसिल कार्यालय भंडारा येथे आरक्षण सोडत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.