“मि योध्दा भिमा कोरेगावचा’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन / विशेष मान्यवरांचे सत्कार

पेंढरी कोकेवाडा व मुरपार येथे दिनांक 12/04/2023 रोज बुधवारला रात्रौ 9.30वाजता .
खास महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती प्रित्यर्थ बहुजन विचारमंच नाट्य मंडळ यांच्या सौजन्याने प्रेरणा थिएटर प्रस्तुत प्रबोधन पर महानाट्य “मि योध्दा भिमा कोरेगावचा’ या नाट्यप्रयोगाचे अध्यक्ष डॉ. रविनंद नागदेवते ,व उद्घाटक राहुल बोडणे सरपंच संघटना, आणि पेंढरीचे सरपंच तारा अरविंद राऊत यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तरी या नाट्य प्रयोगाचा तमाम नाट्यरसीकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विनायक बांबोळे व सचिव जयदेव राऊत यांनी केले आहे.