चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी जाहिर

चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी जाहिर

भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी ग्रामीण जिल्हाअध्यक्ष  डॉ.अंकुश आगलावे यांनी केली घोषणा

भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी ग्रामीण जिल्हाअध्यक्ष  डॉ.अंकुश आगलावे यांनी नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा  भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी ग्रामीण  कार्यकारिणीची नावे जाहीर केली आहे. यामध्ये सरचिटणीस, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष  यांचा समावेश आहे.

भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी ग्रामीणच्या सरचिटणीसपदी श्री गुरुदास दादाजी पिपरे, श्री प्रवीण सातपुते, श्री. कृष्णा काशिनाथ तेजने ,श्री मनोज राजेश्वर भूपाल यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी श्री ईश्वर बुधाजी नैताम , श्री दादाजी येरणे, श्री रवी ढवस, श्री धनंजय पिंपळशेंडे ,श्री तुळशीराम कुनघाडकर, श्री किरण बांदूलकर, शेख जुम्मन शेख गुलजार रिझवी, श्री प्रवीण धोडरे, श्री किशोर भरडकर ,श्री महेंद्र करकाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर श्री. मनोज रणदिवे हे कोषाध्यक्ष असतील.

तसेच श्री एकनाथ गजानन थोटे, श्री  संदीप पारखी,श्री निलेश पुलगमकर,श्री रमेश मोहितकर, श्री गुरुदास भेंडाळे, श्री चरणदास गुरनुले, श्री ज्ञानेश्वर भोयर, श्री दिवाकर पुस्तोडे  हे सचिव असतील.

श्री बंडू बुरांडे , श्री नितीन येल्लुरे ,श्री गणपती मोरे ,श्री अनिल मोरे ,श्री रुपेश पोडे, श्री संजय कोपरकर , श्री शंकर धनवलकर ,श्री अनिल पोडे ,श्री पुरुषोत्तम हिंगाने  ,सौ सुनंदा ढोंगे, श्रीमती उज्वला जयपूरकर ,श्री देवा महाजन, श्री सुभाष वाटकर, श्री वसंता बावणे ,श्री पाचभाई , श्री धीरज महाकरकार ,श्री अनिल    कामडी,श्री वासुदेव लोनबले ,श्री वामन टिकले , श्री सचिन गुरूनुले ,श्री सुरज चौधरी, श्री प्रदीप मांडवकर ,श्री विनोद सातपुते, श्री प्रशांत ठाकरे, श्री माधव बांगडे, श्री सुभाष नागतोडे, श्री प्रेमलाल धोटे ,श्री नीलकंठ मानापुरे, श्री नरेंद्र दुपारे, श्री संदीप मोरे ,श्री रमेश बोरकर, श्री वासुदेव आवारी ,श्री पुंडलिक उलमाले , श्री योगेश पोतराजे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कार्यकारणीतील नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री श्री .सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री श्री . हंसराज अहीर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष  श्री . हरीश शर्मा , आमदार  श्री .कीर्तीकुमार भांगडीया ,आमदार श्री. रामदास आंबटकर ,भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते,श्री .चंदनसिंहजी चंदेल , माजी आमदार प्रा. अतुल देशकर , ॲड.संजय धोटे, माजी जिल्हाध्यक्ष  श्री. देवराव भोंगळे, महानगराचे जिल्हाध्यक्ष श्री. राहुल पावडे ,  सौ.विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस , प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम,माजी आमदार  श्री. जैनुद्दीन जव्‍हेरी , श्री. सुदर्शन निमकर , भाजपा नेते  श्री. अशोक जीवतोड, जिल्हा महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे , श्रीमती  संध्याताई गुरूनुले , श्री. ब्रिजभूषण पाझारे, श्री. राजू गायकवाड,  श्री विवेक बोडे, भाजपा ज्येष्ठ नेते  श्री. विजय राऊत , श्री. प्रमोद कडू,  श्री. खुशाल बोंडे ,  श्री. राजेंद्र गांधी,  श्री. रमेश राजूरकर , श्री. संजय गजपुरे , श्री. नामदेव डाहुले , श्री. अनिल डोंगरे,  श्री. आशिष देवतळे, श्री. डॉ. अंकुश आगलावे ,श्री. अरुण मडावी, श्री. महेश देवकाते,  सौ. वंदना शेंडे,  श्री . गौतम निमगडे, श्री. बंडू  गौरकार ,  श्री. इमरान पठाण आदींनी अभिनंदन केले आहे.