भंडारा | प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापण दिन

भंडारा | प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापण दिन

 

भंडारा, दि. 20 : प्रजासत्ताक दिनाच्या 73 वा वर्धापन दिनानिमित्त 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ व संयुक्त संचलन होणार आहे. ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रीय पोशाख परिधान करुन या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.