जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण

भंडारा, दि. 20 : जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार अशोक वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी संदीप कदम, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी या सर्वांनी वृक्षारोपण केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात केलेल्या वृक्षारोपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह फ्लाईट आयन अँड स्टील या उद्योगांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.