सिंदेवाही नगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत कामतवार तर सचिव:- खालिद पठाण यांची निवड

सिंदेवाही नगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत कामतवार तर सचिव:- खालिद पठाण यांची निवड

सिंदेवाही प्रतीनिधी :-
सिंदेवाही नगर पत्रकार संघाची सहविचार सभा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात नुकतीच पार पडली. ज्येष्ठ पत्रकार विलास धुळेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली.त्यामधे
अध्यक्षपदी- लक्ष्मीकांत कामतवार दै पुण्यनगरी
उपाध्यक्ष:- संदीप बांगडे दैनिक लोकमत सचिव:- खालिद पठाण दैनिक नवराष्ट्र सहसचिव:शशिकांत बतकमवार दैनिक नागपूर मेट्रो कोषाध्यक्ष:- विलास धुळेवार दै. सकाळ
प्रसिद्धीप्रमुख:- आदिल पठाण दैनिक महासागर
सल्लागार:- प्रा. शरद बीडवाईक सदस्यपदी:- विजय बलगेवार, दीपक मडावी, मुकेश शेंडे, शशिकांत कामतवार, शेखर खिरडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.