माना समाज महिला मंडळाच्या वतीने नागदिवाळी महोत्सव साजरा

माना समाज महिला मंडळाच्या वतीने नागदिवाळी महोत्सव साजरा

सिंदेवाही – मिथुन मेश्राम 9923155166

दिनांक 31/12 ला माना समाज कळमगाव तूकुम महिला मंडळाच्या वतीने नागदिवाळी महोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात सरपंच सुषमा धारणे यांच्या हस्ते मानिकादेविचे पुजन करून सुरुवात करण्यात आली.

गावातुन सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली. व सायंकाळी 4वाजता गोपाल काला करुण महाप्रसादाचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महीलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.