आवडगाव येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 53 पुण्यस्थिती साजरी करण्यात आली

आवडगाव येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 53 पुण्यस्थिती साजरी करण्यात आली

ब्रह्मपुरी तालुक्यातील आवडगाव हे तीर्थक्षेत्र काय म्हणून प्रसिद्ध आहे आवडगाव ही संतांची पावन भूमी आहे दिनांक 27 10 2021 ला दरवर्षीप्रमाणे सायंकाळी सामुदायिक प्रार्थना पार पडली
प्रार्थनेवर माननीय ह-भ-प ऋषीजी पेंदोरकर महाराज यांनी प्रबोधन केले रात्र दीपप्रज्वलन कार्यक्रम साडेआठ वाजता 8:30 माननीय सरपंच साहेब ग्रामपंचायत आवडगाव भास्कर जी बान बले यांच्या शुभहस्ते पार पडले कार्यक्रमासाठी गावातील गावातील ग्रामपंचायत कमिटी तंटामुक्ती समिती गुरु बाबा देवस्थान कमिटी गावातील गावकरी यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या विषयावर माननीय गुरुबाबा देवस्थानचे अध्यक्ष श्री अम्मा भगवान यांनी गावातील भाविकांना प्रबोधन केले रात्री नऊ वाजता भजनाचा जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला त्यामध्ये बान बले भजन मंडळ वडगाव चैतन्य भजनी मंडळ वडगाव झरकर भजनी मंडळ आवडगाव गुरु बाबा महिला भजन मंडळ आवडगाव
आणि संत महंत यांच्या सहकार्य गायनाचा कार्यक्रम पार पडला आज दिनांक 28 10 2021
सकाळी ध्यान पटान अंतर लगेच रामधून गावांमधून काढण्यात आली ह भ प पंढरीची झरकर महाराज यांच्या मुकंमल आतून फेरी तुकडोजी महाराज परिसरात पर्यंत येऊन शांत चित्ताने कार्यक्रमाची शांतता करण्यात आली