रोशन मुद्दमवार यांची भाजयुमो जिल्हा सचिव पदी निवड…

रोशन मुद्दमवार यांची भाजयुमो जिल्हा सचिव पदी निवड…

भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपुर जिल्हा (ग्रामीण) च्या जिल्हा सचिव पदी रोशन मुद्दमवार यांची निवड करण्यात आली.
निवड भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे यांनी ही निवड केली आहे.
रोशन मुद्दमवार यांनी पदावर निवडीचे श्रेय मा. मंत्री सुधिर मुनगंटीवार, मा. केंद्रीय मंत्री हंसराज भैय्या अहीर, मा. आमदार अतुल देशकर, आमदार बंटीभाऊ भांगडीया, भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव  भोंगडे, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे, मा. जिल्हा अध्यक्ष हरीषभैय्या शर्मा, समाज कल्याण सभापति नागराज गेडाम यांना दिला आहे.