भंडारा : अध्यक्ष राज्य अल्पसंख्याक आयोग यांचा भंडारा जिल्हा दौरा

अध्यक्ष राज्य अल्पसंख्याक आयोग यांचा भंडारा जिल्हा दौरा

भंडारा, दि. 11 :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर हे 12 ऑगस्ट 2021 रोजी भंडारा जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
12 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता पवनी येथे आगमन. दुपारी 3.00 वाजता अटल लॅबचे उद्घाटन व अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींच्या भेटी आणि समस्यांचे निराकरण. सायंकाळी 6.00 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.