गडचिरोली : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्य गडचिरोलीत आरोग्य शिबीर!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्य गडचिरोलीत आरोग्य शिबीर!

बातमी संकलन – पंकज चहांदे

गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ना.अजितदादा पवार यांचे 22 जुलै गुरुवार रोजी वाढदिवस होते. वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालयात गडचिरोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
शिबिराचे उदघाटन जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले व केक कापूस वाढदिवस साजरा करण्यात आले. यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, विभागीय सचिव सोनाली पुण्यपवार, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, जिल्हा सचिव संजय कोचे, शहर अध्यक्ष विजय धकाते, कार्याअध्यक्ष कपिल बागडे, महिला शहराअध्यक्षा मनीषा खेवले, महिला जिल्हाध्यक्ष सा. न्याय विभाग प्रमिलाताई रामटेके, सा. न्याय विभाग उपाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, अनिता कोलते, जुगनु पटवा, अर्चना नंदेश्वर, सविता चव्हाण, तसेच आरोग्य अधिकारीअतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. सतिश सोलंकी, डॉ नागदेवे, डॉ. सतिश मेश्राम, शंभर तोगरे, गजानन गेडाम, छाया पाटील,सनेहल संतोषवार, अंजलीताई येवले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस पोरला येथे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आले. यावेळी उपस्थित ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष विनायक झरकर, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, उपाध्यक्ष अशोक बोहोरा, इंद्रपाल गेडाम, प्रमिलाताई रामटेके, विकास भोयर, प्रणय बानबले, शेखर भोयर, अमर उपासे, रामभाऊ गेडाम, शालिक भोयर, कृष्णा भोयर,अमर उपासे,रवींद्र रोहनकर, स्वपनील चोपडे, उमेश निखरे, राहुल देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.