जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केली भात(धान) रोवणी

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केली भात(धान) रोवणी
गडचिरोली जिल्ह्यात दमदार पावसानंतर सर्वच शेतकऱ्यांनी धान रोवणीला सुरुवात केली आहे. साखरा गावात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते शुभारंभ करुन भात रोवणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांनी गावातील उपस्थित नागरिकांशीही संवाद साधला.