पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथील हरविलेल्या एकुण १८ मोबाईल चा शोध

पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथील हरविलेल्या एकुण १८ मोबाईल चा शोध

पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी हद्दीत हरविलेल्या मोबाईलचा शोध CEIR Portal द्वारे ट्रेस करुन सदर १८ नग मिळुन आलेले मोबाईल मुळ धारकांना परत करण्यात आले आहे.

सदर ची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन-पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे-अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री प्रमोद बानबले यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि श्री मनोज खडसे, पोहवा मुकेश गजबे, पोअं निलेश तुमसरे, स्वप्निल पळसपगार, प्रविण भिवगडे, इरशाद खान, वशिष्ठ रंगारी यांनी केली आहे.