अवैध जनावरे (गोवंश) ची कत्तली करीता वाहतूक करणारे विरुद्ध कारवाई 

अवैध जनावरे (गोवंश) ची कत्तली करीता वाहतूक करणारे विरुद्ध कारवाई 

पो.स्टे. कोरपना हद्दीत अवैध जनावरे (गोवंश) ची कत्तली करीता वाहतूक करणारे विरुद्ध कारवाई 

9 जनावरे (गोवंश) ची सुटका 

महिंद्रा पिकअप क्र.MH46-BF-4954 वाहन किं. अं. 3,00,000/- रु आणि एकूण 9 जनावरे (गोवंश) किं. अं. 90,000/- रु असा एकूण 3,90,000/- रु.चा मुद्देमाल जप्त पोलीस स्टेशन कोरपना ची कामगिरी