वरिष्ठ सहाय्यक लेखा पदाची एकत्रित गुणानुक्रमे संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भंडारा,दि.19: ग्राम विकास विभागांतर्गत जिल्हा परिषद,भंडारा येथील गट-क संवर्गाची पदभरती 2023 अंतर्गत वरिष्ठ सहायक लेखा या पदाची एकत्रित गुणानुक्रमे यादी Combined List,आय.बी.पी.एस.कंपनीच्या वॉटरमार्क सह जिल्हा परिषद भंडाराचे अधिकृत संकेतस्थ www.bhandarazp.org वर प्रसिध्द करण्यात आली आहे.असे आवाहन मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद विभागानी कळविले आहे.