राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष इब्राहिम (बबलु) शेख यांचेकडून गरजुंना दिवाळी भेट…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष इब्राहिम (बबलु) शेख यांचेकडून गरजुंना दिवाळी भेट…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंदेवाही शहर अध्यक्ष इब्राहिम (बबलु) शेख यांनी दिवाळी सनाच्या उत्सवा निमित्ताने सिंदेवाही शहर वासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवाळी सनाच्या निमित्ताने अनेक गरिब गरजु माता भगिनींच्या घरी जावुन दिवाळी सनाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती समजून त्यांना त्यांचा गरजेनुसार शक्य तितके मदत करण्याचे काम सातत्याने सुरु आहे.

सिंदेवाही शहरातील नेते निवडनणुकीनंतर जनतेला विसरून आपल्या घरात दिवाळी उत्सव साजरा करुन परिवारात खुश असतात. अशा वेळी निवडणुकीत निवडुन देणाऱ्या मात्र गरिब गरजु लोकांना विसरुन जातात.

जातिधर्माचा भेद न करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंदेवाही शहर अध्यक्ष इब्राहिम (बबलु) शेख यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने चांगले उपक्रम हाती घेवून सहकार्य करित आहेत. या उत्तम उपक्रमाची सगळिकळे कौतुक केले जात आहे.