सुवर्णकार समाज सिंदेवाही कडुन श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव व विविध कार्यक्रमाचे आयोजन

सुवर्णकार समाज सिंदेवाही कडुन श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव व विविध कार्यक्रमाचे आयोजन 

सुवर्णकार समाज सिंदेवाही कडुन श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव 2023 चे आयोजन विविध कार्यक्रम व जेष्ठ नागरिक सत्कार तसेच गुनवंत विधार्थी सत्कार व महिला करीता विविध स्पर्धा आयोजन करन्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिति गोंडवाना सिनेट सदस्य किरणताई गजपुरे श्री प्रफुल्ल चावरे सुमेधजी कासुलकर उधोजक व गजानन उरकुडे गिताई ग्रुप संचालक तसेच स्पर्धा परिक्षेसाठी तयारी विषयावर मार्गदर्शन मानिय श्री सागर महल्ले (ए पि आय सिंदेवाही) हे आहेत दिनांक ०८/०२/२०२३ रोज बुधवार ला सर्व सुवर्णकार समाजबांधवाना आग्रहाने ताल्लेवार सभिग्रुह सिंदेवाही येन्याचे करावे. करिता आवाहन सुवर्णकार समाज सिदेंवाही प्रभाकर पालकर प्रदिप चावरे अमोल येवनकर अनिल डुंबरे हरिदासजी देवगिरकर दिवाकरजी पालकर विनोद देवगिरकर सौ गायत्री देवगिरकर सौ मायाताई अरमरकर सौ कोंडेकर यांनी केले