sindewahi l सिंन्देवाही तालुक्यातील लोनवाही ग्रामपंचायतसाठी काही काळ मतदान बंद.

सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक ४ अंगणवाडी इमारत रामनगर केंद्र क्रमांक-१२५ येथील लाईट ची व्यवस्था नसल्याने अंधार होता. त्यामुळे वोटींग मशीन वरील उमेदवारांची नावे व त्यांची बोधचिन्हे स्पष्ट दिसून येत नसल्याने सर्व उमेदवारांनी मतदान प्रक्रिया थांबवली त्यामुळे काही काळ गोंधळ झाला होता.

मात्र प्रशासनाने लगेच लाईट ची वेव्यस्था करुन पुढील मतदान प्रक्रिया सुरू केली.