ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी गावाजवळ शेतात विज पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यु

सुरेश सुर्यवंशी

मेंडकी: गावाशेजारी शेतीत शेतीच्या कामासाठी गेले असता मृतक संजय जयस्वाल यांच्या अंगावर विज पडाल्याने त्यांचा जागिच मृत्यू झाला.
घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे
समाजात त्यांचं चांगलं स्थान होतं त्यांच्या पश्चात कुटुंबात तीन मुल आणी पत्नी आहे.

आचर्य म्हणजे काल ३१.०५.२०२१ ला सेवानिवृत्त झालेत सिंदेवाही येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षेक होते.