chandrapur I वरोरा : राहत्या घरात गळफास लावून केली आत्महत्या

वरोरा : राहत्या घरात गळफास लावून केली आत्महत्या

मृतक नामे गणेश रमेश हिरादेवे वय : १९ वर्ष रा. शिवाजी वॉर्ड वरोरा
राहत्याघरात गळ्याला दोराने फास लावुन आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे.
घरात आई व मृतक मुलगा दोघेच राहत होते
आत्महत्येचा कारणं अजूनही स्पष्ट झाले नाही.
घटनास्थळी पोलिसांनी येवुन पंचनामा केला आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

प्रतिनिधी
प्रकाश पुंडलिक देवारकर वरोरा –  90226 43955