chandrapur I आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू.

आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू करण्यात येत आहे.

आपण खालील लिंकवर अर्ज करू शकता: https://t.co/c2fxPS3Qzv

अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास प्राप्त करू शकता.

पासचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थिती केला जावा.

#EPassForTravel