बुध्दीविधाता गणेश मंडळांच्या वतीने आरोग्य शिबीर // ७४८ लोकांची तपासणी
कार्यक्रमाचे उद्घाटक – खासदार नामदेवराव किरसान तर अध्यक्ष रमाकांत लोधे.
बुद्धिविधाता गणेश मंडळ लोनवाही-सिंदेवाही येथे निःशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्यामध्ये ७४८ लोकांची तपासणी करण्यात आली आणि २७७ रुग्णांना शस्त्रक्रिया तसेच इतर आजार संबंधित शालिनीताई मेघे हॉस्पिटल & रिसर्च सेंटर येथे भरती करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे:- विरुभाऊ जयस्वाल माजी पं.स.सभापती, सीमाताई सहारे अध्यक्ष म.ता.कॉ.क.सिंदेवाही, स्वप्नीलजी कावळे माजी.नगराध्यक्ष न.पं.सिंदेवाही लोणवाही, सचिन नाडमवार माजी.सरपंच गडमोशी, संजय पुपरेड्डीवार संचालक कृ.उत्.बा.स.सिंदेवाही, पंकज नन्नेवार माजी.पा.पू.सभापती न.पं.सिंदेवाही लोणवाही, शंकर कोलते अध्यक्ष बुध्दीविधाता गणेश मंडळ, पूजाताई रामटेके उपाध्यक्ष न.पं.सिंदेवाही लोणवाही, नीताताई रणदिवे नगसेविका, मीनाक्षीताई बंसोड विस्तार अधिकारी, मंगेश मेश्राम ग्रा.पं.सदस्य.रत्नापूर, विनोदजी सहारे, संदीप भरडकर, महेश मंडलवार ता.अध्यक्ष, घडसे सर, बनकर सर, उपस्थित इतर मान्यवर
कार्यक्रमाचे संचालन:- सुनीलजी उईके सर अध्यक्ष प्रा.शि.सो.सिंदेवाही, प्रस्तावना:- पुणेश्वर डोंगरवार सर, आभार प्रदर्शन:- रंजीत निकुरे तसचे बुध्दीविधाता गणेश मंडळ चे संपूर्ण सदस्यगण लोणवाही सिंदेवाही यांनी केले.