उष्माघातपासून बचाव करण्यास्तव पुढील बाबींचा अवलंब करावा.

उष्माघातपासून बचाव करण्यास्तव पुढील बाबींचा अवलंब करावा.

🔸 महत्वाचे नसल्यास शक्यतो दुपारी 12.00 ते 04.00 दरम्यान उन्हात निघणे टाळावे.

🔸उन्हात निघत असताना डोके, कान, नाक कापडाने झाकूनच बाहेर निघावे.

🔸चहा, कॉफ़ी व कॅफीनयुक्त शितपेय घेणे टाळावे.

🔸मुबलक प्रमाणात पाणी प्यावे.

🔸तब्येत अस्वस्थ वाटल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.

🔸जनवारांना सावलीत ठेवावे व वेळोवेळी पाणी द्यावे.

🔸उष्माघातग्रस्त व्यक्ती आढळल्यास तात्काळ 108 वर संपर्क करावे.असे आवाहन जिल्हा आपत्ती प्राधिकरण विभागानी कळविले आहे.