आयटीआयमध्ये यंत्रसामुग्रीचे निर्लेखन

आयटीआयमध्ये यंत्रसामुग्रीचे निर्लेखन

गडचिरोली, दि.22: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे निर्लेखित यंत्रसामुग्रींचे विक्री करण्यात येणार आहे. याबाबत साहित्याची यादी, अटी व शर्ती याबाबत विस्तृत माहिती संस्थेचे संकेतस्थळ www.govtitigadchiroli यावर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे, प्राचार्य व्ही.एम.बोंनगिरवार यांनी केले आहे.