चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (एस.टी.) आघाडी ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी जाहिर

चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (एस.टी.) आघाडी ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी जाहिर

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (एस.टी.) आघाडी ग्रामीण जिल्हाअध्यक्ष श्री. अरूण आनंदराव मडावी यांनी केली घोषणा

चंद्रपूर, दि.२३-भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (एस.टी.) आघाडी ग्रामीण जिल्हाअध्यक्ष श्री. अरूण आनंदराव मडावी यांनी नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा  भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (एस.टी) आघाडी ग्रामीण  कार्यकारिणीची नावे जाहीर केली आहे. यामध्ये सरचिटणीस, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष ,प्रसिद्धी प्रमुख व सदस्य यांचा समावेश आहे.

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (एस.टी.) आघाडी ग्रामीणच्या सरचिटणीसपदी श्री. अभय गणपतराव मडावी,श्री. अशोक मंगरूजी आलाम, श्री. जगदिश हरि शेडमाके यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (एस.टी.) आघाडी ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी  श्री. निलेश विठ्ठल आडे, श्री. प्रमोद छत्रपती कोडापे, श्री. अनिल कुमरे, श्रीमती भारती अमोल गोडे, सौ. पुजा खडसंगे,सौ. वर्षा परचाके, श्री. विठ्ठल उईके, श्री. दत्तु कोरवते, श्री. रामकुमार शेडमाके, श्रीमती ज्योती वाकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. संजय हरी टेकाम हे कोषाध्यक्ष असतील.

सौ. रंजना मडावी,सौ. रंजना दडमल,श्री. संजय विठ्ठल मेश्राम,श्री. मनोज तुमराम,श्री. सुरज कैलास मेश्राम , श्री. रमेश मेश्राम ,श्री. शंकर मडावी, देवराव टेकाम ,श्री. अनिल मारोतराव कुमरे, श्री. उमेश पेन्दोर,सौ. अरुणा चंद्रशेखर नन्नावरे, हे सचिव असतील.श्री विकास शेडमाके यांच्याकडे प्रसिद्धी प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सौ वर्षाताई परचाके,श्री. नरेश कोडापे,श्री. चंद्रभान किन्नाके,श्री. रामदास कुमरे ,श्री. जिवेश सोयाम,श्री. बंडु गेडाम,श्री. गजानन कुडधे,श्री. विठ्ठल कुमरे,श्री. शंकर किन्नाके,श्री. मारोती उईके,श्री. अनिल कुमरे,श्री. भिमा दादाजी मडावी,श्री. प्रमोद तोडासे,श्री. गजानन मडावी,श्री. अनिल मारोतराव मडावी,श्री. वैभव सिडाम ,श्री. राकेश राजु सराते ,श्री विशाल किसनजी सिडाम ,श्री. प्रविण नामदेव मडावी,श्री शैलेश शालीक मडावी,श्री. वामनराव किन्नाके,श्री. गोपाळा अरके,श्री. शुभम उईके,श्री नंदकिशोर उईके,श्री. प्रकाश मेश्राम,श्री. प्रफुल उईके,श्री. लिलाघर येरमे,सौ. वैशाली वाळके,श्री. उमेश पेन्दोर,श्री नयनेश आत्राम, श्री ज्योतीराम कोयचाळे,श्री. भाऊराव कुळमेथे,श्री. तिरूपती किन्नाके, सौ. आशाताई मेश्राम,सौ. वर्षा अशोक धारणे, सौ. रंजु दडमल,सौ. अरूणा नन्नावरे, सौ. मनिषा घराटे,सौ. गिता टोने,सौ. ममता गायकवाड, सौ. नलु धारणे , सौ. गीता जांभुळे , सौ सुलोचना कुमरे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री श्री .सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री  श्री . हंसराज अहीर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष  श्री . हरीश शर्मा , आमदार  श्री .कीर्तीकुमार भांगडीया , आमदार श्री. रामदास आंबटकर , भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते  श्री .चंदनसिंहजी चंदेल , माजी आमदार प्रा. अतुल देशकर , ॲड.संजय धोटे, माजी जिल्हाध्यक्ष  श्री. देवराव भोंगळे, महानगराचे जिल्हाध्यक्ष श्री. राहुल पावडे ,  सौ.विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस , प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम,माजी आमदार  श्री. जैनुद्दीन जव्‍हेरी , श्री. सुदर्शन निमकर , भाजपा नेते  श्री. अशोक जीवतोड जिल्हा महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे , श्रीमती   संध्याताई गुरूनुले ,  श्री. ब्रिजभूषण पाझारे, श्री. राजू गायकवाड,  श्री विवेक बोडे, भाजपा ज्येष्ठ नेते  श्री. विजय राऊत ,  श्री. प्रमोद कडू,  श्री. खुशाल बोंडे ,  श्री. राजेंद्र गांधी,  श्री. रमेश राजूरकर ,   श्री. संजय गजपुरे ,  श्री. नामदेव डाहुले ,  श्री. अनिल डोंगरे,  श्री. आशिष देवतळे, श्री. अरुण मडावी, श्री. महेश देवकाते,  सौ. वंदना शेंडे,  श्री . गौतम निमगडे, डॉ अंकुश आगलावे,  श्री. बंडू  गौरकार ,  श्री. इमरान पठाण आदींनी अभिनंदन केले आहे.