संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनातर्फे अभिवादन

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनातर्फे अभिवादन

            भंडारा, दि.15 : थोर समाजसुधारक, बंजारा समाजाचे आद्य गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

        यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही गुलाबपुष्प अर्पण करून संत सेवालाल महाराजांना अभिवादन केले.