पोलिस अधीक्षक यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ घेण्यात आली.

पोलिस अधीक्षक यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ घेण्यात आली.

भंडारा:-पोलीस कार्यालय समोरील लॉन भंडारा येथे आज दि. २५/०१/२०२४ पोलीस अधिक्षक भंडारा श्री लोहित मतानी, याचे अध्यक्षतेखाली पोलीस उपअधिक्षक (गृह) श्री. सचिन पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ घेण्यात आली. सदर कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक श्री. चिचोंळकर स्थागुशा भंडारा, पोलीस उपनिरीक्षक श्री. रेवतकर नियत्रंण कक्ष भंडारा, पोलीस उपनिरीक्षक श्री. दिक्षीत जिवीशा भंडारा, पोलीस उपनिरीक्षक श्री. फंदे बिडीडीएस भंडारा, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रधान पोलीस मुख्यालय भंडारा, क्युआरटी व शाखेतील अंमलदार हजर होते.