” पोलीस रेझिंग सप्ताह निमीत्त आदिवासी हक्कावर मार्गदर्शन

” पोलीस रेझिंग सप्ताह निमीत्त आदिवासी हक्कावर मार्गदर्शन

दिनांक ०५/०१/२०२४ रोजी पोलीस बहुउद्देशीय हॉल पोलीस मुख्यालय भंडारा येथे भंडारा जिल्हा पोलीस दलाचा “रेझीग सप्ताह” निमीत्त मा. लोहित मतानी पोलीस अधीक्षक, भंडारा, यांचे अध्यक्षतेखाली, ईश्वर कातकडे अपर अधीक्षक भंडारा, याचे उपस्थितीत मा. सिध्दुधाम आआंबेगावे Upsc, Mpsc मार्गदर्शक मा. डॉ. चेतनकुमार मसराम प्राचार्य एस. एन. मोर कॉलेज तुमसर, रेखाताई जुगनहाके वर्षों, मा. धर्मराज रामचंद्र भलावी जिल्हा प्रमुख आदिवासी पिपल्स फेडरेशन, गोकुल मांदाळकर लोकमत प्रतिनीधी प्रमुख वक्ते याचे उपस्थितीत स्वागत समारंभानी कार्यकमाचे सुरुवात करण्यात आली. आदिवासी हक्कावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

मा. पोलीस अधीक्षक लोहित मतानी अध्यक्षनीय मार्गदर्शनपर भारत देश विभीन्न जातीने नटलेला आहे. यामध्ये अदिवासी लोक पण राहतात. ते समुहानीशी राहतात. भारत देशात जी २० वासुधैव कुटुम्बकम त्याचप्रमाणे जय सेवा आदिवासी लोकाकरीता आहे. पोलीस विभागाचे लोक २४ तास सेवा करतात. जे कोणी दुखी असले ते नेहमी दुखी राहतात. जे कोणी पिडीत असेल, सर्व नशिबावर असते. ज्याच्या भविष्यात जे असेल ते होणार, तरी आपल्याला प्रयत्न करणे जरुरी राहते. विद्यार्थ्यांनी प्रयत्नशिल राहावे. प्रयत्न केल्या शिवार काही मिळणार नाही. आदिवासी समाजाबात मार्गदर्शन केले, तसेच मा. लोहित मतानी यांनी आदिवासी समाजामध्ये चांगली कामगिरी करणा-याला सन्मानचिन्ह देवुन गौरव केला आहे.

ईश्वर कातकडे पोलीस रेझिग सप्ताहामध्ये ८ खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्याना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. मा. लोहित मतानी यांनी १७ पोलीस स्टेशन स्तरावर अभ्यासीका कक्ष विद्यार्थ्यांसाठी सुरु केले. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी 3

करणा-यासांठी Upsc, Mpsc क्लासेस चालु केले.

पोलीस स्टेशन स्तरावरीला यावेळी प्रमुख वक्ते सिध्दुधाम आआंबेगावे Upsc, Mpsc मार्गदर्शक यानी उपस्थित आदिवासी मुलांना स्पर्धा परीक्षे मध्ये कसे येता येईल. पुणे मुंबईला न जाता येते राहुन अभ्यास कसा करावा इ. बाबत माहिती दिली.

रेखाताई जुगनाके यानी मार्गदर्शन करतांना सांगीतले की, आदिवासी संस्कृती व बोलीभाषा, संस्कृती, नृत्य, हस्तकला,

विणकाम इ. कामे आमच्या आदिवासी बांधवाना करता येतो. आविसीना जीवन जगण्याची पध्दती कशी होती. इ. बाबत माहिती

दिली. गोकुल मांदाळकर लोकमत प्रतिनीधी यांनी युवा पिढी ही २१ व्या शतकात आहात. तुम्हाला समोर जाण्याकरीता फेसबुक,

व्टुटर, गुगल, इ. वरुन माहिती मिळवता येतो. व समोर जाता येता. मा. धर्मराज रामचंद्र भलावी जिल्हा प्रमुख आदिवासी पिपल्स फेडरेशन यानी मुलांना चांगल्या अभ्यास केला पाहीजे. कोणत्याही काम करण्याची जिद्द पाहीजे.

डॉ. चेतनकुमार मसराम प्राचार्य एस. एन. मोर कॉलेज तुमसर, पोलीसांचे बिदवाक्य सद्रक्षणाय खलनिग्राय पोलीस सर्वांचे रक्षण करतात. तसेच दृष्टाचे नाश करतात. तसेच सुर्याची उदाहरण देवुन आदिवासी संस्कृती बाबत सांगीतले. प्रकृतीचा जिव दुस-यावर जिवावर अवलंबुन असते. कमजोर लाचार त्याचे अस्तित्व नाही. स्वतः प्रकाशीत व्हा? व दुस-याला प्रकाशीत करा. ९ ऑगस्ट युनीवर्सल दिवस मानला जातो. आदिवसी समाजातील बांधवाना समाज कसा असावा. व आपल्या समाजाप्रति आपल्या भावना कश्या असाव्या.

यावेळी श्री. नितीन चिचोंळकर स्थागुशा भंडारा, सहायक पोलीस निरीक्षक श्री. अभिजीत पाटील ठाणेदार वरठी, राखीव पोलीस निरीक्षक श्री. रघुनाथ चौधरी, राखीव पोलीस उपनिरीक्षक प्रधान, पोलीस बॅन्ड पचक, पोलीस बॉम्ब शोधक, श्वान पथक, पोलीस सायबर विभागातील, पोलीस कवायत निर्देशक येथील अंमलदार व तसेच भंडारा जिल्हयातील आदिवसी विद्यार्थी – विद्यार्थीनी हजर होते. पोलीस बॅन्डपथक यांनी सरते शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.