” निवृत्त पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे निरोप “

” निवृत्त पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे निरोप “

भंडारा- दिनांक ३०/१२/२०२३ रोजी पोलीस मिटींग हॉल भंडारा येथे पोलीस अधीक्षक भंडारा मा. श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, यांचे हस्ते सेवानिवृत्त अधिकारी श्रेणी पोउपनि. श्री. संतोष रामसिंग सोलंकी, सहायक फौजदार काशीराम शंकरजी मस्के, सहायक फौजदार अमोल किसन रामटेके, सेवा यशस्वीपणे पुर्ण केल्याबद्दल सन्मान पुर्वक निरोप देण्यात आला. यावेळी सर्व सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मा. पोलीस अधीक्षकांनी सेवा पुर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. भावी आयुष्य आरोग्यपुर्ण व आंनदी होण्याबद्दल शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थित अधीकारी तसेच कर्मचारी यांना मौलाचे मार्गदर्शन केले.