“महाराष्ट्र पोलीस दलाचा यांचा रेझींग डे निमीत्त PLAY With POLICE”
दिनांक २४/१२/२०२३ ते ०३/०१/२०२४ श्री. लोहित मतानी
पोलीस अधीक्षक भंडारा व श्री. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली भंडारा जिल्ह्यातील
युवकांना खेळाच्या संधी मिळाव्यात यानिमित्ताने चैतन्य पोलीस ग्राऊंड व पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय
भंडारा येथे कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबाल, हाकी, हँडबॉल, बास्केटबॉल, खो खो अशा विवीध प्रकारचे
सांघिक खेळांचे आयोजन केले आहे. त्या करीता भंडारा जिल्हयातुन सांघीक खेळ खेळणाऱ्या पुरुष व महिला
खेळाडूंनी जास्तीत जास्त
सहभाग
घ्यावा.
सदर कार्यकम
हे
२४/१२/२०२३ पासून ०३/०१/२०२४ पर्यंत घेण्यात येणार आहे व त्यानंतर अंतीम सामना घेण्यात येईल.
दिक
दिंनाक २४/१२/२०२३ ते २५/१२/२०२३ रोजी Volleyball स्पर्धा, २६ २७ २८/१२/२०२३ रोजी
फुटबॉल स्पर्धा, २७/२८+२९+३०/२०२३ रोजी किकेट स्पर्धा, २९+३०/३१/२०२३ रोजी हॉकी,
३०/१२/२०२३ रोजी व्हॉली बॉल, ३०+३१/२०२३ रोजी बॉस्केट बॉळ, १+२ जाने / २०२४ रोजी कबड्डी स्पर्धा,
यांचे सामने होणार आहे. विजेत्या संघांना आकर्षक मेडल, ट्रॉफी आणि रोख रक्कम देण्यात येणार आहे.
सर्व सहभागी खेळाडूना मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी यांनी सर्व खेळाडूचे स्वागत करुन मा. पोलीस
अधीक्षक श्री. लोहित मतानी, यांचे हस्ते टि शर्ट वाटप करण्यात आले. प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक मतानी सरांनी खेळा
मध्ये सहभाग घेवुन खेळाचे उत्साह वाढविले व कार्यकम घेण्यात आला आहे.









