गृहनिर्माण,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा.ना.श्री अतुल सावे यांचा भंडारा जिल्हा दौरा

गृहनिर्माण,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री

मा.ना.श्री अतुल सावे यांचा भंडारा जिल्हा दौरा

         भंडारा, दि. 5: राज्याचे गृहनिर्माण,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा.ना.श्री अतुल सावे हे 6 ऑक्टोबर  2023 रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे. नागपूर येथून  भंडारा येथे आगमन   व संध्याकाळी 5 वाजता  मोटारीने तुमसर येथे ओ.बी.सी.जागर मोर्चा कार्यक्रमास उपस्थिती. व तुमसर येथून  जिल्हा  भंडारा  मार्ग  औरंगाबाद  कडे  प्रयाण करतील.