राजे उमाजी वाहन जंयती साजरी करण्यात आली 

राजे उमाजी वाहन जंयती साजरी करण्यात आली. 

भंडारा : – पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा लॉन मध्ये आज दि. ०७/०९ / २०२३ पोलीस अधिक्षक भंडारा श्री लोहित मतानी, उपविभागीय पोलीस अधीकारी भंडारा डॉ. अशोक बागुल यांचे उपस्थितीत राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन जयंती साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक स्थागुशा भंडारा श्री. नितीन चिचोंळकर, सहायक पोलीस निरीक्षक भरोसा सेल भंडारा श्रीमती कुलकर्णी, राखीव पोलीस निरीक्षक राखीव पोलीस निरीक्षक श्री. रघुनाथ चौधरी, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रधान, पोलीस अधीकारी व अंमलदार हजर होते. प्रधान, शाखेतील