एका दिवसात तकाराचे ६१ निवारण…

एका दिवसात तकाराचे ६१ निवारण…

 

मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी भंडारा यांचे संकल्पनेतुन तकार निवारण उपकम म्हणुन म्हणुन आज दिनांक 08/07/2023 रोजी सकाळी 11 ते 2 वाजे पर्यंत प्रत्येक उपविभागात प्राप्त तकार निवारण दिन साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यावरुन पोलीस स्टेशन परीसरातील सर्व अर्जदार व गैरअर्जदार हे हजर येवुन तकांराचे निपटारा करण्यात आले.

 

पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधीकारी भंडारा श्री. डॉ. अशोक बागुल, उपविभागीय पोलीस अधीकारी पवनी पोलीस निरीक्षक श्री. मनोज सिडाम यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन भंडारा ठाणेदार श्री. सुभाष बारसे, पोलीस स्टेशन लाखांदुर ठाणेदार श्री. रमाकांत कोकाटे, पोलीस स्टेशन आंधळगाव श्री. नितीनचंद्र राजकुमार, पोलीस स्टेशन मोहाडी ठाणेदार श्री. प्रदीप पुल्लरवार यांचे उपस्थितीत जिल्हयातील पोलीस स्टेशनचे अधिकारी / पोलीस अंमलदार यांनी सहकार्य करुन जिल्हयातील पोलीस स्टेशन स्तरावर एकुण ६१ तकार निवारण करण्यात आले.