समाजसेवक पुंजाराम चिरकुटा आत्राम उत्तम व्यक्तीमत्व रत्न हरपला..

समाजसेवक पुंजाराम चिरकुटा आत्राम उत्तम व्यक्तीमत्व रत्न हरपला..

निधन वार्ता

सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी (कोकेवाडा) येथील रहिवासी पुंजाराम चिरकुटा आत्राम यांनी शंभरी पार केली होती , गावातील व दुरपर्यंतच्या परिसरात समाजसेवक व उत्तम व्यक्तीमत्व म्हणून नावाजलेली व्यक्ती होती. ते आयुवेर्दिक वेंदु सुद्धा होते. सर्प प्राण्याबद्दल विशेष माहीती व त्यांचा अभ्यास होता, ते पुजारी म्हणून ही ओळख होती. गावात ते जेष्ठ नागरिक होते. तसेच स्वतंत्रता काळाचे ते साक्षीदार होते. त्यांच्या जाण्याने गावपरिसरात शोककळा पसरली आहे.