युनुसभाई शेख हे “बूथ बुनियादी” या विषयाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून सन्मानित…

युनुसभाई शेख हे “बूथ बुनियादी” या विषयाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून सन्मानित…

छत्तीसगढ़ राज्यातील भारतीय राष्ट्रीय कांग्रेस द्वारा राष्ट्रीय स्तरावर आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात युनुसभाई शेख यांचा सहभाग

हाथ से हाथ जोडो..यूथ से यूथ जोडो…बूथ से बूथ जोडो अभियान कार्यक्रमात यूथ प्रशिक्षणार्थिना बूथ प्रशिक्षण देण्यास जिला “मानपुर-मोहला” विधानसभा क्षेत्रात येथे “उपस्थित असताना “स्थानिक आमदार इन्द्रशाह मंदावीय “खाद्य व उत्पादन शुल्क मंत्री तथा संसदीय सचिव” यांचेशी प्रशिक्षन विषय आणि इतर मुद्द्यावार सविस्तर चर्चा केली. युनुस भाई शेख यांना “बूथ बुनियादी” या विषयाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून सत्कार करून सन्मानित करण्यात आले. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा मा. कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आभार युनुसभाई शेख यांनी मानले आहे.