अखिल भारतीय सफाई कामगार संघटाच्या जिल्हा अध्यक्ष मोहनीश पापा मलिक यांच्या नेतृत्वखाली बैठक संपन्न 

अखिल भारतीय सफाई कामगार संघटाच्या जिल्हा अध्यक्ष मोहनीश पापा मलिक यांच्या नेतृत्वखाली बैठक संपन्न 
दिनांक ३०/१२/२०२२ रोजी अखिल भारतीय सफाई कामगार संघटाच्या जिल्हा अध्यक्ष मोहनीश पापा मलिक यांच्या नेतृत्वखाली चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर येथे वैद्यकीय अधिकारी  डॉ.  अमोल शेळके, सर्व स्वच्छता निरीक्षक यांच्या सोबत सफाई कामगारांना येणाऱ्या अडचणी व समस्या त्याचा उपाययोजना करण्याकरिता बैठक घेण्यात आली.  पदाधिकारी विदर्भ अध्यक्ष राजू राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष मोनिशाताई महातव, उपाध्यक्ष प्रलाद हजारे, प्रितम मलिक, सचिव,कोमल खोटे, सहसचिव राजश्री बिरिया, सल्लागार, डॉ. सुषमा उसरे, संघटक, विवेक मधुमटके,संघटक,जय भूते, सदस्य,नेहाल हजारे, सदस्य,रक्षा खोटे तसेच सर्व सफाई कामगार उपस्थित  होते.