माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी सैन्य भरती

माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी सैन्य भरती

भंडारा, दि. 22 : भंडारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व माजी सैनिक विधवांकरीता 3 ई एम ई ट्रेनिंग सेंटर, भोपाल येथे अग्नीवीर येजनेअंतर्गत युनिट कोटा सैन्य भरतीचे आयोजन 19 स्पटेंबर ते 24 सप्टेंबर 20022 पर्यंत सैनिक (जनरल), सैनिक (ट्रेडमॅन) व सैनिक (तकनिकी) या पदाकरील केलेले आहे. तरी जिल्हयातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, भंडारा येथे संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.