राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे लेखी तक्रार दाखल….

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे लेखी तक्रार दाखल….

संपादक – मिथुन मेश्राम सिन्देवाही


अभिनेत्री केतकी चितळे यांनी शरद पवारांबद्दल अतिशय हिन,बदनामीकारक मजकूर कवितेच्या माध्यमातून समाज माध्यमांवर पसरवून शरद पवार यांची बदनामी केल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे केतकी चितळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करवा म्हणून लेखी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस तालुका शाखा सिंदेवाही तर्फे पोलीस स्टेशन सिंदेवाही यांना देण्यात आले आहे .
याप्रसंगी तालुका अध्यक्ष मनोज कुमार सैनी सिंदेवाही शहरध्यक्ष इब्राहिम बबलू शेख, राजकुमार अलोने, नरेश टोंगे महादेव पाटील, रामदास वारे ,इंद्रजीत कराडे ,वसंत कुडमेथे हे पदाधिकारी उपस्थित होते.