जिल्हा परिषदेचा सन 2020-21 चा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध

जिल्हा परिषदेचा सन 2020-21 चा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर दि. 13 जानेवारी : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 142(4) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वार्षिक प्रशासन अहवाल) अधिनियम 1964 मधील तरतुदीनुसार चंद्रपूर, जिल्हा परिषदेचा सन 2020-21 चा वार्षिक प्रशासन अहवाल ठराव क्रमांक (5) दि.24 डिसेंबर 2021 अन्वये प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी कळविले आहे.